शनायाची Exit लवकरचं...| Shanaya Exit | Mazhya Navryachi Bayko | Rasika Sunil | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

माझ्या नव-याची बायको या सिरिअमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट येणार आहे ..या सिरीअलमधील शनाया हे कॅरेक्टर लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. शनायाचे कॅरेक्टर रसिका सुनीलने साकारलेलं... या सिरिअलमुळे तिचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहेत...त्यामुळे या सिरीअलसह तिच्या फॅन्ससाठी हा एक इंटरेस्टिंक ट्विस्ट असणार आहे.
गॅरीची अल्लड गर्लफ्रेन्ड शनाया....हॉट पण तितकीच मॅड....मॅड अबाईट गॅरी, ग्रेडी फॉर हीज मनी.....असं हे कॅरेकटर..रसिकाने हे कॅरेक्टर इतके वर्षे खूपच मस्त साकारलं होतं. या सिरिअलमुळे तिला एक आयडेंटीटी मिळाली होती...काही जण फक्त शनायासाठी ही सिरिअल पाहायचे....इतकी तिची टेलिव्हिजनवर क्रेझ होती...पण आता ही लाडकी शनाया यापुढील एपिसोडमध्ये पाहाता येणार नाही अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. रसिका आता पुन्हा ही मालिका सोडणार का असा प्रश्न सगळ्याना पडला आहे. कारण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सध्या शनाया आरजे बनली आहे. ती बिंदू राणी बनून लोकांना रिलेशनशिपविषयी टिप्स देत आहे आणि यातच तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. आता पुढील काही भागांमध्ये शनाया आणि तिच्या या एक्स बॉयफ्रेंडचे लग्न दाखवण्यात येणार आहे आणि शनाया त्याच्यासोबत परदेशात स्थायिक होणार असल्याचे मालिकेत दाखण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

#lokmatcnxfilmy #Rasikasunil #Shanaya #MazhyaNavryachiBayko #RasikaSunil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber